Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विराट कोहली ने खासदार संभाजी राजेंकडे व्यक्त केली रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा

विराट कोहली ने खासदार संभाजी राजेंकडे व्यक्त केली रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा

खासदार संभाजीराजे आणि विराट कोहली यांची काल अनौपचारिक भेट झाली. भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी ही भेट घडवून आणली.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये या भेटीबाबत लिहिताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, “या भेटीआधी जतीन यांनी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल कदाचित. त्यामुळे, विराट नि स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची ईच्छा व्यक्त केली.”

पुढे ते लिहितात की, “येत्या काळात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *