Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video : महाराष्ट्रातला तेहलका, ‘महावितरण आणि चाळीस चोर…’

Featured Video Play Icon

Video : महावितरण आणि चाळीस चोर…आपल्यासाठी घेऊन येत आहोत महावितरण मधील भोंगळ कारभाराची पोलखोल करणारे सत्र

अलिबाबा ची गुहा जशी अगम्य, अद्भुत तशीच महावितरणची व्यवस्था. ही व्यवस्था जागतिक मानांकनाची आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार हे स्वच्छ कारभारासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्याच यंत्रणेला पोखरलंय काही नतद्रष्टांनी. आम्ही म्हणत नाही की संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट व सुस्त आहे. पण महावितरण च्या ग्राहकांना कुठे तरी लुबाडले जातेय. याच विषयाची पोलखोल करण्यासाठी आम्ही हे सत्र आपली समस्या च्या अंतर्गत आणत आहोत. याचे यश हे आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर अवलंबून आहे. कारण समस्या आपली आहे.

आम्ही महाराष्ट्र वार्ताच्या आपली समस्या या जनव्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रातला तमाम नागरिकांना, पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांना आवाहन करतो की तुम्ही महावितरण संदर्भात तुमच्या जवळ असलेल्या तक्रारी, माहिती व विडिओ आमच्यापर्यंत 9372236332 या क्रमांकावर Whatsapp द्वारे पाठवू शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *