मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द
मुंबई/अलिबाग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. याबाबत अधिकृतरित्या थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना कळवण्यात आले आहे.
या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होते.