Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जेव्हा उदयनराजे अचानक पणे गाणं गातात

Udayaraje 2

जेव्हा उदयनराजे अचानक पणे गाणं गातात

१२ फेब्रुवारीला (मंगळ.) सकाळी सातार्‍यातील शाहू कलामंदिरात पार पडलेल्या उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्कार      सोहळ्यात. खासदार उदयनराजेंनी आपल्या भाषणात किशोर कुमार यांचं ‘‘हमें तुमसे प्यार कितना…’’ हे गीत प्रेक्षकांनसोमर गात त्यांची करमणूक केली. उदयनराजे यांच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्‌ट्या वाजवत दाद दिली.

खासदार उदयनराजेंनी आपल्या भाषणात सुरुवातीला पुरस्कार मिळालेल्यांचं कौतुक केलं. मात्र त्यानंतर राजेंनी ‘तुम्हाला गाणं ऐकायचंय का?’ असा प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना केला. आतापर्यंत अनेकांची भाषणे झाली. कुणी हे.. तर कुणी ते सांगितले, असे म्हणत खा. उदयनराजे यांनी थेट गाणं गायला सुरवात केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *