Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रमात नीलेश राणे यांची शिवसेनेवर टीका

Nilesh-Rane-Mangaon-WebNilesh-Rane-Mangaon-Web

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रमात नीलेश राणे यांची शिवसेनेवर टीका

रायगड : रविवारी रायगडमधील माणगावमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी या कार्यक्रममध्ये भाषण करताना शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

‘काही लुक्के सांगत होते आम्ही निलेश राणे ला रायगडात येऊ देणार नाही त्याच रायगडात जाऊन माणगाव तालुक्यामध्ये काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. काल रायगडात ही सांगितलं सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका.’

यापूर्वीही शिवसेनेवर नीलेश राणे यांनी टीका केली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *