Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड चालूच

कामगारांना मिळाली भरघोस पगारवाढ उरण, दि.३(विठ्ठल ममताबादे): कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असताना उद्योगधंदे सुद्धा सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना,... Read more »

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण पूर्व विभागात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वशेणी, सारडे, पिरकोन,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष १ नंबर वर आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा”

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत.... Read more »

उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा गावठाण विस्ताराचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

चिरले ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा गावठाण विस्ताराचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव उरण, दि.१६(विठ्ठल ममताबादे): ग्रुप-ग्रामपंचायत चिरले मधील चिरले गावचे मूळ गावठाण क्षेत्र व नैसर्गिकरीत्या वाढत्या कुटुंबसंख्येमुळे ग्रामस्थांनी बांधलेली विस्तारीत गावठाण क्षेत्रातील सर्व घरे, तसेच चिरले... Read more »
Featured Video Play Icon

भाग १ | खड्ड्यात गेला रस्ता | पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद

भाग १ || खड्ड्यात गेला रस्ता || पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद Read more »

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात उरण, दि.४(विठ्ठल ममताबादे): उरण सामाजिक संस्थेने महाड पूर व दरडग्रस्त भागात मदतकार्य अभियान राबवले. संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम यासाठी गेले काही दिवस झटत होती.... Read more »

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात उरण, दि.२७(विठ्ठल ममताबादे): महाड येथील पूरग्रस्त नागरिकांची व्यथा लक्षात घेता महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी... Read more »

उरणमधील नव्याने उत्पन्न झालेल्या पुरस्थितीला जवाबदार कोण ?

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे, ती... Read more »

“नवीन करंजा मत्स्य बंदरांची उंची सहा फुटाने वाढवा”

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराचे नव्याने काम सुरु आहे. या बांधकामाची उंची व भरतीच्या... Read more »

उरणकरांसाठी सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्याबाबत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उरण पूर्व विभाग मित्र परिवाराने घेतली दिल्लीत भेट

हॉस्पिटल अभावी आजपर्यंत उरण मधील ८०० हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू उरण, दि.१८(विठ्ठल ममताबादे): उरणमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असे १०० खाटांचे हॉस्पिटल त्वरित व्हावे यासाठी उरण पूर्व विभाग मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक... Read more »