Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आपत्कालीन स्थितीत पर्यायी रस्त्याची उरण तालुक्यातील फुंडे लगतच्या गावांतील ग्रामस्थांची मागणी

सिडको ला ग्रामस्थांकडून निवेदन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील डोंगरी फुंडे पाणजे या तीन गावांना जोडणारा पूल ५ महिन्यांपूर्वी कोसळला होता. दुर्दैवाने उरण मधील एकाचा यात मृत्यू झाला होता. डोंगरी, फुंडे, पाणजे... Read more »

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ग्रामसेवकाची बदली करण्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांची मागणी

चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या भ्रष्टाचार कारभाराची चौकशी सुरू आहे. तसेच काही विद्यमान सदस्यांवर कारवाईचे पत्र येऊनही त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)(सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण)तर्फे वृक्षारोपण

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)(सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण)तर्फे वृक्षारोपण उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): प्रदूषण, बदललेला निसर्गाचा समतोल, बदललेलं ऋतुचक्र, यामुळे मानवी जीवनावर आणि सृष्टीवर येणारी नवनवीन संकटे यासाठी अनेक निसर्गमित्र आणि निसर्ग संस्था... Read more »

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत रायगड चे सुपुत्र रुपेश पाटील यांच्या चित्राची निवड

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत रायगड चे सुपुत्र रुपेश पाटील यांच्या चित्राची निवड उरण, (विठ्ठल ममताबादे): आयडबल्यूएस रशिया तर्फे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल साठी महाराष्ट्रातील रुपेश जनार्दन पाटील यांनी काढलेल्या “फिशिंग बोट”... Read more »

उरण-कोप्रोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण

उरण-कोप्रोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण उरण, दि.१३(विठ्ठल ममताबादे): दिवसेंदिवस वाढत जाणारे हवेतील प्रदूषण, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, नष्ट होणारी नैसर्गिक साधनसंपदा, मानवी हव्यासापोटी नष्ट होणारी जंगले यामुळे पृथ्वीतलावरील... Read more »

“हो आम्ही अलिबागवरूनंच आलो आहोत आणि..”; सोनी टीव्ही वरील आक्षेपार्ह टिपणीमुळे अलिबागकर भडकले

फक्त माफीनामा व घेता सोनी टीव्ही व गायक आदित्य नारायण वर कायदेशीर कारवाई चे दिले सूतोवाच अलिबाग/मुंबई, दि.२४: “मैं अलिबाग से आया लगता हुं क्या?” अशा आशयाचा डायलॉग काही वर्षांपूर्वी एका हिंदी... Read more »

उल्लेखनीय! उरणमधील ३७ डॉक्टर कोविड रुग्णांना देणार मोफत सेवा

कोरोना काळात उरण मधील डॉक्टरांनी दाखविले माणुसकीचे दर्शन उरण दि.२(विठ्ठल ममताबादे): वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सची अपुरी संख्या, अपुरे इतर मनुष्यबळ, कोरोना रोगामुळे वाढते मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता उरण... Read more »

‘शिवशंभू प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अवचितगडावर एका पुरातन तोफेची पुनर्स्थापना

संस्थेची ३५वी मोहीम यशस्वीरित्या संपन्न रोहा: ‘शिवशंभू प्रतिष्ठान’ दुर्गप्रेमी संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध गड किल्ल्याच्या संवर्धनाचे कार्य गेले अनेक वर्षे अविरतपणे चालू आहे. या संस्थेच्या मार्फत गड किल्ल्याची स्वच्छता, पाय वाटेवरील... Read more »

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे मोठया दिमाखात उद्घाटन

या शाखेतून सर्व-सामान्य नागरिकांची कामे होतील, माजी आमदार मनोहर भोईर यांनी व्यक्त केला विश्वास उरण दि.१(विठ्ठल ममताबादे): संकष्टी चतुर्थी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा योग साधून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचा उद्घाटन... Read more »

चिरनेर येथील अक्कादेवी कलम परिसरात लागलेली आग विझवणाऱ्या वनयोद्ध्यांचा सन्मान

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न उरण दि. २६(विठ्ठल ममताबादे): चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सन्मान वटवृक्ष... Read more »