Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कोरोनाने निर्माण केलेल्या संकटातून आपण सगळे एकत्रितपणे बाहेर पडू” 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी केली ‘मन की बात’ नवी दिल्ली, दि.२५: कोरोनानं निर्माण केलेल्या संकटातून आपण सगळे एकत्रितपणे बाहेर पडू असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी यांनी... Read more »

“रेमडेसिविरचं व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याचा प्रयोजन काय?” – वाचा राज ठाकरेंनी पंतप्रधानांना लिहिलेलं संपूर्ण पत्र

  मुंबई, दि.२२: केंद्र सरकारने कोविड वरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन च्या खरेदी व विक्री चे व्यवहार आपल्या आखत्यारीत घेण्याचे जाहीर केले व महाराष्ट्रासह देशात गोंधळचं वातावरण निर्माण झालं. महाराष्ट्र नवनिर्माण... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे” – वाचा नेमकं पंतप्रधान मोदी भाजपच्या स्थापनादिनी काय म्हणाले

“राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे” – वाचा नेमकं पंतप्रधान मोदी भाजपच्या स्थापनादिनी काय म्हणाले नवी दिल्ली, दि. ६: कृषी कायदे, कामगार कायदे, नागरिकत्व कायदा इत्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय... Read more »

‘थलैवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

‘थलैवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर... Read more »

शरद पवार यांच्या पाठोपाठ अमित शहाही भेटले पंतप्रधान मोदींना; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार यांच्या पाठोपाठ अमित शहाही भेटले पंतप्रधान मोदींना; राजकीय चर्चांना उधाण नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीबाबत काल... Read more »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सपत्नीक केदारनाथाचे दर्शन; मोदींप्रमाणे गुहेत करणार का ध्यानसाधना ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सपत्नीक केदारनाथाचे दर्शन; मोदींप्रमाणे गुहेत करणार का ध्यानसाधना ? केदारनाथ: दिनांक २१ ला विधानसभा निवडणुकांसाठीच मतदान झालं आणि गेले महिनाभर प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवार आणि नेत्यांना जरा... Read more »

राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक: मी पाहतोय की गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही भाषणबाज लोकं राम मंदिरा बाबत उलट-सुलट वक्तव्य करत... Read more »
Featured Video Play Icon

Video : मोदी सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या वापरल्या जाणाऱ्या वरकड रकमेच्या वादावर मनसेने प्रसारित केला व्हिडिओ

Video : मोदी सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या वापरल्या जाणाऱ्या वरकड रकमेच्या वादावर मनसेने प्रसारित केला व्हिडिओ   Read more »

आरबीआयकडून चोरण्याचा काहीच फायदा होणार नाही; राहुल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका

“आरबीआयकडून चोरण्याचा काहीच फायदा होणार नाही”; राहुल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका नवी दिल्ली: आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून देशात राजकारण तापायला एव्हाना सुरुवात झाली आहे. काल सोमवारी रिझर्व बँकेच्या गंगाजळीतील वरकड सरप्लस... Read more »

‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना

‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सविस्तर भाषण केले. या भाषणात काश्मीर प्रश्न, देशातील रोजगार,... Read more »