Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

या कारणामुळे सेहवागने नाकारली भाजपची उमेदवारी

या कारणामुळे सेहवागने नाकारली भाजपची उमेदवारी

भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग भाजपची उमेदवारी नाकारली आहे. आपण भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. वैयक्तीक कारणांमुळे सेहवागने भाजपच्या उमेदवारीला नकार दिला आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी विरेंद्र सेहवाग पश्चिम दिल्ली लोकसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढणार अशी चर्चा सर्वत्र रंगत होती. ‘सेहवाग राजकारणामध्ये सध्या पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक नाही’, असे विधान सेहवागने उमेदवारी नाकारल्याने भाजप नेत्याने केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *