Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

….अखेर सलमान खानने ‘या’ विषयावर सोडले मौन

….अखेर सलमान खानने ‘या’ विषयावर सोडले मौन

गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपट सृष्टीचा दबंग अभिनेता सलमान खान इंदोर मधून काँग्रेस च्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण आज त्याने एक ट्विट करत या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तो म्हणाला, “काही विरोधाभासी अफवा ऐकायला मिळत आहेत. मी कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढवणार आहे की कोणत्याही पक्षासाठी निवडणूक प्रचार करणार आहे”

इंदोर लोकसभा मतदारसंघातून सलग आठवेळा खासदार असलेल्या, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस नेते जंगजंग पछाडत आहेत. काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांकडून सलमान ला इथून निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा झाली असल्याचे कळते, पण त्याने त्यासाठी नकार दिला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *