Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरे यांनी केलं एक ट्विट आणि त्यावर ट्रॉलर्स ने केलं ट्रोल

राज ठाकरे यांनी केलं एक ट्विट आणि त्यावर ट्रॉलर्स ने केलं ट्रोल

मुंबई: निवडणुकांचे निकाल जसजसे लागत गेले तसतश्या पराभूत उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटर च्या माध्यमातून अगदी एका शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली “अनाकलनीय”. झालं मग काय ट्रोलर्स तर दुपारपासून दबा धरून बसलेले त्यांनी मग राज ठाकरे यांना ट्रोल करायला सुरवात केली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःचे उमेदवार उभे न करता अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत पोहोचेल अशा प्रकारे प्रचार केला.

त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी चारी मुंड्या चित झाल्यावर मनसे ला लोकांनी लक्ष करायला सुरवात केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *