Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा ‘यु.पी. काँग्रेस’ ने कशाप्रकारे केली इंदिरा गांधी व प्रियांका गांधी यांची तुलना

Priyanka Gandhi

पहा ‘यु.पी. काँग्रेस’ ने कशाप्रकारे केली इंदिरा गांधी व प्रियांका गांधी यांची तुलना

प्रियांका गांधी यांना ज्यावेळी काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली त्या दिवसापासून त्यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबरीने करण्यात येत आहे. आज उत्तर प्रदेश काँग्रेस ने इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रियांका गांधी यांनी आज सकाळी प्रयागराज येथील हनुमान मंदिराला भेट दिली. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी सुद्धा मंदिराला भेट देऊन अशाच प्रकारे पूजा केली होती. हे दोन फोटो शेअर करतेवेळेस उत्तर प्रदेश काँग्रेस ने परंपरा आणि रितीरिवाज कधीच बदलत नाहीत. असे कॅप्शन दिली आहे.

काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आजपासून गंगा यात्रेला सुरुवात केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *