Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल तालुक्यातील वाजे गावातील प्रदूषणकारी प्रकल्पाला महाराष्ट्र वार्ता चा दणका

Featured Video Play Icon

पनवेल तालुक्यातील वाजे गावातील प्रदूषणकारी प्रकल्पाला ‘महाराष्ट्र वार्ता’ चा दणका

पनवेल: काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील वाजे गावानजीक सुरू असलेल्या नितेश फूड्स प्रॉडक्ट्स च्या प्रदूषणकारी कारखान्याची बातमी आम्ही महाराष्ट्र वार्ता वर प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा कारखाना बंद करण्याचे आदेश देत कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून या कारखान्यातून तेलमिश्रित पाणी थेट लगतच्या नदीत सोडण्यात येत होते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत होते. शिवाय हा कारखाना माथेरान ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ ला लागून आहे हे विशेष.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *