Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नोकरी वार्ता: नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – ४८ जागा
शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी

वयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *