Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दिल्ली विधानसभेसाठी आज मतमोजणी

दिल्ली विधानसभेसाठी आज मतमोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. यासाठी एकूण २१ मतमोजणी केंद्रांची व्यवस्था केली आहे. मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात होईल अशी माहिती दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी काल दिली आहे.

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मतमोजणी केंद्रांवर निमलष्करी दल आणि दिल्ली पोलीस दलाच्या जवानांना तैनात केले आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *