Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा नरेंद्र मोदींनी कोणत्या फोटोद्वारे वाहिली दिवंगत मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

NAMO TWEET

पहा नरेंद्र मोदींनी कोणत्या फोटोद्वारे वाहिली दिवंगत मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

आज सायंकाळी गोव्याचे मुख्यामंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे कर्करोगाशी लढता लढता गोव्यात, आपल्या जन्मभूमीत निधन झाले. ही बातमी कळताच देशभरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक जुना फोटो ट्विट करून दिवंगत पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *