पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं काशी-विश्वेश्वराचं दर्शन
वाराणसी: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी मध्ये पोहोचले. त्यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली. थोड्याच वेळात ते पं. दीनदयाळ हस्तकला संकुलात कार्यकर्त्यांना संबोधित करतील. जवळपास अर्धा तास पूजा केल्यानंतर पोलीस लाईन ला परतले. आता थोड्याच वेळात त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. सध्या अमित शहा कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.
LIVE: PM @narendramodi offers prayers at Kashi Vishwanath Temple in Varanasi. #NaMoThanksKashi https://t.co/fSpb5SltN6
— BJP (@BJP4India) May 27, 2019
नरेंद मोदी वाराणसी सभा Live
LIVE: PM Shri @narendramodi is addressing a public meeting in Varanasi. #NaMoThanksKashi https://t.co/O2w3cbAYSw
— BJP (@BJP4India) May 27, 2019
