Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा कोण आहेत मराठी बिग बॉस २ मधले स्पर्धक

पहा कोण आहेत ‘मराठी बिग बॉस २’ मधले स्पर्धक

बिग बॉस १ चा सिझन जसा गाजला तसा दुसरा सिझनही गाजेल असेच दिसते कारण एकसो एक नवे-जुने सेलिब्रिटी या सिझन मध्ये सामील झाले आहेत. बिग बॉस मराठी २ चा प्रीमियर काल कलर्स वर प्रक्षेपित करण्यात आला. या पर्वात १५ स्पर्धक बिग बॉस च्या घरात कुलूपबंद झाले आहेत. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी सर्व सलेब्रिटींचे स्वागत केले.

हे आहेत बिग बॉस च्या दुसऱ्या सिझन चे स्पर्धक

१) किशोरी शहाणे-विज : मराठी अभिनेत्री
२) वैशाली माडे : गायिका
३) दिगंबर नाईक : वस्त्रहरण फेम नाट्य अभिनेता
४) नेहा शितोळे : सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री
५) मैथिली जावकर : अभिनेत्री
६) अभिजीत बिचुकले : कविमनाच राजकित नेता
७) सुरेखा पुणेकर : लावणी सम्राज्ञी
८) वीणा जगताप : ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री
९) शिव ठाकरे : रोडीज फेम
१०) पराग कान्हेरे : सेलिब्रिटी शेफ
११) शिवानी सुर्वे : ‘देवयानी’ फेम अभिनेत्री
१२) विद्याधर जोशी : ज्येष्ठ अभिनेते
१३) माधव देवचक्के : अभिनेता
१४) रुपाली भोसले : अभिनेत्री
१५) अभिजीत केळकर : अभिनेता

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *