Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दसर्‍याच्या दिवशी नागपूर मनपा हद्दीत कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार

दसर्‍याच्या दिवशी नागपूर मनपा हद्दीत कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार

नागपूर, दि. १९: दसरा दिनानिमित्त मंगळवार २४ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.उपायुक्तांच्या आदेशानुसार, मंगळवार २४ ऑक्टोंबरला दसरा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *