Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईतील फूटपाथवर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना मिळणार ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार १० हजार

बृहन्मुंबई क्षेत्रात पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ अंतर्गत पथविक्रेत्यांवसाठी विशेष योजना सुरु होणार

मुंबई: टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’  अंतर्गत पथविक्रेत्यांवसाठी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेची बृहन्मुंबई क्षेत्रात महापालिकेकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून १० हजार रुपयांचं खेळतं भांडवल  कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या योजने अंतर्गत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे

या योजनेचा लाभ मिळविण्यायसाठी  पथविक्रेत्यांहनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *