Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे, मुंबईसह नाशकात म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच : म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

Mhada Building Site 2

पुणे, मुंबईसह नाशकात म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच : म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

म्हाडामध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी अर्ज केलेल्या लाखो नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पुणे, नाशिक व मुंबईमधील हजारो घरांची लाॅटरी निघणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. आचारसंहितेच्या आधी पुण्यात 4464, नाशिकमध्ये 1000 तर मुंबईत 238 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे आचारसंहितेनंतर कोकण विभागात 9000 तर औरंगाबादमध्ये 800 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. कोकण विभागात जी घरे येणार आहेत ती अंतरर्ली, खोणी किंवा कल्याण- डोबिंवली या परिसरात असतील असे हि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *