Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एक नजर टाकूयात महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या निकालावर

एक नजर टाकूयात महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या निकालावर

लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आणि साऱ्या देशाचे लक्ष वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स कडे लागलं आहे. आता पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप आघाडीवर आहे आणि काँग्रेस पिछाडीवर. एक नजर टाकूयात आता पर्यंतच्या निकलांवर

उदयनराजे भोसले(सातारा) – आघाडीवर
नितीन गडकरी(नागपूर) – आघाडीवर
सुनील तटकरे(रायगड) – आघाडीवर
संजय मंडलिक(कोल्हापूर) – आघाडीवर
इम्तियाज जलील(औरंगाबाद) – आघाडीवर
सुप्रिया सुळे(बारामती) – आघाडीवर
पार्थ पवार(मावळ) – पिछाडीवर
अशोक चव्हाण(नांदेड) – पिछाडीवर
ऍड. प्रकाश आंबेडकर(सोलापूर) – पिछाडीवर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *