विजयी उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी पटकन क्लीक करा
विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे
१) एकनाथ शिंदे (SS) – ठाणे
२) प्रताप सरनाईक (SS) – ओवळा-माजीवाडा
३) धनंजय मुंडे (NCP) – परळी
४) अजित पवार (NCP) – बारामती
५) उदयसिंह राजपूत (SS) – कन्नड
६) सदा सरवणकर (SS) – माहीम
७) नवाब मलिक (NCP) – अणूशक्तीनगर
८) रमेश कोरगावकर (SS) – भांडुप (पश्चिम)
९) अब्दुल सत्तार (SS) – सिल्लोड
१०) संतोष बांगर (SS) – कळमनुरी
११) आदित्य ठाकरे (SS) – वरळी
१२) आशिष शेलार (BJP) – वांद्रे पश्चिम
१३) शांताराम मोरे – (SS) भिवंडी ग्रामीण
१४) राधाकृष्ण विखे पाटील (BJP) – शिर्डी
१५) प्रशांत ठाकूर (BJP) – पनवेल
१६) मुक्ता टिळक (BJP) – कसबा पुणे
१७) शेखर निकम (NCP) – चिपळूण
१८) रोहित पवार (NCP) – कर्जत-जामखेड
१९) बच्चू कडू (प्रहार) – अचलपूर
