मागील ४८ तासांत उमेदवारी जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी पहा
मुंबई, दि. २३: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवरांची नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात सर्व प्रथम वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावं जाहीर करत आघाडी घेतली. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनात पक्षाने ९९ विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले असून मागील २४ तासांत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आदी पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली-दुसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या निवडणूक न लढवण्याबाबतच्या बातमीतील हवा निघून गेली आहे. जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची नावं आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
शिवसेना (शिंदे गट)
1) एकनाथ शिंदे- कोपरी पाचपाखाडी
2) मंजुळाताी गावित- साक्री (अनुसूचित जाती)
3) चंद्रकांत सोनावणे – चोपडा (अनुसूचित जाती)
4) जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील
5) किशोर पाटील- पाचोरा
6) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर
7) संजय गायकडवाड- बुलढाणा
8) संजय रायमुलकर- मेहकर (अनुसूचित जाती)
9) अभिजित अडसूळ- दर्यापूर (अनुसूचित जाती)
10) आशिष जैस्वाल- रामटेक
11) नरेंद्र भोंडेकर- भंडारा (अनुसूचित जाती)
12) संजय राठोड- दिग्रस
13) बालबाजी कल्याणकर- नांदेड उत्तर
14) संतोष बांगर- कळमनुरी
15) अर्जुन खोतकर- जालना
17) अब्दुल सत्तार- सिल्लोड
18) प्रदीप जैस्वाल- छत्रपती संभाजीनगर मध्य
19) संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती)
20) विलास भुमरे -पैठण
21) रमेश बोरनारे- वैजापूर
22) सुहास कांदे- नांदगाव
23) दादाजी भुसे- मालेगाव बाह्य
24) प्रताप सरनाईक ओवळा माजीवडा
25) प्रकाश सुर्वे- मागाठाणे
26) मनिषा वायकर- जोगेश्वरी (पूर्व)
27) दिलीप लांडे- चांदिवली
28) मंगेश कुडाळकर- कुर्ला (अनुसूचित जाती)
29) सदा सरवणकर- माहीम
30) यामिनी जाधव – भायखळा
31) महेंद्र थोरवे- कर्जत
32) महेंद्र दळवी- अलिबाग
33) भरतशेठ गोगावले- महाड
34) ज्ञानराज चौगुले- उमरगा (अनुसूचित जाती)
35) तानाजी सांवंत- परंडा
36) शहाजीबापू पाटील- सांगोला
37) महेश शिंदे- कोरेगाव
38) शंभूराज देसाई-पाटण
39) योगेश कदम- दापोली
40) उदय सामंत- रत्नागिरी
41) किराण सामंत- राजापूर
42) दीपक केसरकर- सावंतवाडी
43) प्रकाश आबिटकर- राधआनगरी
44) चंद्रदीप नरके- करवीर
45) सुहास बाबर- खानापूर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- अजित पवार
- आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
- कागल- हसन मुश्रीफ
- परळी- धनंजय मुंडे
- दिंडोरी- नरहरी झिरवाळ
- अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
- श्रीवर्धन- आदिती तटकरे
- अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
- उदगीर- संजय बनसोडे
- अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
- माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
- वाई- मकरंद पाटील
- सिन्नर- माणिकराव कोकाटे
- खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
- अहमदनगर शहर- संग्राम जगताप
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- अहमदपूर- बाबासाहेब पाटील
- शहापूर- दौलत दरोडा
- पिंपरी- अण्णा बनसोडे
- कळवण- नितीन पवार
- कोपरगाव- आशुतोष काळे
- अकोले – किरण लहामटे
- वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
- चिपळूण- शेखर निकम
- मावळ- सुनील शेळके
- जुन्नर- अतुल बेनके
- मोहोळ- यशवंत माने
- हडपसर- चेतन तुपे
- देवळाली- सरोज आहिरे
- चंदगड – राजेश पाटील
- इगतुरी- हिरामण खोसकर
- तुमसर- राजे कारमोरे
- पुसद -इंद्रनील नाईक
- अमरावती शहर- सुलभा खोडके
- नवापूर- भरत गावित
- पाथरी- निर्णला विटेकर
- मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार यादी
कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) पाटील
माहिम – अमित राज ठाकरे
भांडुप पश्चिम – शिरीष सावंत
वरळी – संदीप देशपांडे
ठाणे शहर – अविनाश जाधव
मुरबाड – संगिता चेंजवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर – साईनाथ बाबर
खडकवासला – मयुरेश वांजळे
मागाठाणे – नयन कदम
बोरीवली – कुणाल माईणकर
दहिसर – राजेश येरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सोवा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व – महेश फरकासे
गोरेगाव – विरेंद्र जाधव
चारकोप – दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
विक्रोळी – विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्ण – संदीप कुलथे
चेंबूर – माऊली थोरवे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
मानखुर्द-शिवाजीनगर – जगदीश खांडेकर
ऐरोली – निलेश बाणखेले
बेलापूर – गजानन काळे
मुंब्रा – कळवा – सुशांत सूर्यराव
नालासोपारा – विनोद मोरे
भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी
मिरा-भाईंदर – संदीप राणे
शहापूर – हरिश्चंद्र खांडवी
गुहागर – प्रमोद गांधी
कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी
आष्टी – कैलास दरेकर
गेवराई – मयुरी म्हस्के
औसा – शिवकुमार नागराळे
जळगांव शहर – अनुज पाटील
वरोरा – प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे
कागल – रोहन निर्मळ
तासगांव-कवठे महाकाळ – वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा – संजय शेळके
हिंगणा – विजयराम किनकर
नागपूर दक्षिण – आदित्य दुरूगकर
सोलापूर शहर- उत्तर – परशुराम इंगळे
