Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोना बाबत अफवा पसरवल्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून एकावर अटकेची कारवाई

कोरोना बाबत अफवा पसरवल्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून एकावर अटकेची कारवाई

पुणे: पुणे पोलिसांनी एका इसमाला कोरोना व्हायरस बाबतचा खोटा व अफवा पसरवणारा व्हिडिओ पसरवत असल्याच्या कारणामुळे अटक केली आहे. काल बीड येथेही एकाला कोरोना बाबत खोटी अफवा पसरवल्या कारणाने अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *