Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चीनविरोधात रिपाइंचे आज राज्यव्यापी आंदोलन

चीनविरोधात रिपाइंचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी व्हिडियो ऍप टीकटॉक वर भारतात बंदी आणावी तसेच महाराष्ट्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला ५ हजार कोटींचा सामंजस्य करार रद्द करण्यात यावा हे प्रमुख मुद्दे घेऊन चीन विरोधात रिपाइं आज शनिवारी दि. २० जून रोजी महाराष्ट्रात राज्यभर आंदोलन करणार आहे.

चीन च्या लष्कराने भारताच्या हद्दीत घुसखोरी करत आपले २० सैनिक मारले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चीन विरोधात मोहिम उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून रिपाइंतर्फे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *