Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे संजय दौंड आणि भाजपच्या राजन तेली यांनी भरले उमेदवारी अर्ज

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे संजय दौंड आणि भाजपच्या राजन तेली यांनी भरले उमेदवारी अर्ज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेवरील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे संजय दौंड यांनी काल... Read more »

बदलापूर शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

कुळगाव बदलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक मुंबई १४: कुळगाव – बदलापूर परिसरातील जुन्या पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जुन्या नळ योजनेतील पाईपलाईनची दुरुस्ती करावी व अमृत योजनेमधील टप्पा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत मुंबई: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून उठलेल्या वादळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरसांनी आपली भूमिका स्पष्ट करावे असे आवाहन काल... Read more »

तारापूर कंपनीतील स्फोट मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत; मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून

तारापूर कंपनीतील स्फोट मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत; मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून मुंबई दि ११: तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला असून कंपनीच्या मालकासह... Read more »

स्तुत्य उपक्रम; पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी

चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचणार मुंबई: राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील... Read more »

रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश मुंबई: रत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रस्तावित विकासकामे त्वरीत पूर्ण करण्याचे... Read more »

लांजा-कुवे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला; सेनेचे मनोहर बाईत झाले नगराध्यक्ष, आ. राजन साळवी ठरले किंगमेकर

लांजा-कुवे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला; सेनेचे मनोहर बाईत झाले नगराध्यक्ष, आ. राजन साळवी ठरले किंगमेकर रत्नागिरी: काल बुधवार दि.९ रोजी झालेल्या लांजा-कुवे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर धनाजी बाईत यांनी ३५४६... Read more »

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नेमणुकाही राज्य सरकारने केल्या आहेत. नवनियुक्त पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:  १. पुणे- अजित अनंतराव पवार २. मुंबई शहर- अस्लम... Read more »

नवी मुंबई अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

नवी मुंबई अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई, दि. ९ : मुलीच्या विनयभंग प्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज... Read more »

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली राज्यातल्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या काल... Read more »