Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Indian Farmer 1

शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा लाँग मार्च….

  नाशिक: आपल्या सर्व मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च नाशिक येथून सुरु होणार असून... Read more »
Prashant-Kishor-FB-Cover-Web

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मातोश्रीवर

निवडणुकीच्या काळात शिवसेनेची प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रर्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
NCP Png File

राष्ट्रवादीच्या मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा यंदाचं वर्ष निवडणुकीच वर्ष असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. पक्षांतराचा हंगामही आता सुरु व्हायला लागला आहे. त्याची सुरुवात मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या चार जिल्हाध्यक्षांनी आपले राजीनामे पक्ष... Read more »
Anand Teltumbade

डॉ. आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

डॉ. आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मुंबई हायकोर्टाने आज प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.... Read more »
NCP Clock PNG

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी 3 फेब्रुवारी रोजी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगमच्या जाहीर सभेत भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच पवार म्हणजे... Read more »
Ramesh Bhatkar Justdial 2

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

  मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रमेश भाटकर ह्यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी,... Read more »
BMC-Building-Night-Pic

मुंबईकरांना खुशखबर …अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही.. मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा आर्थिक अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सादर केला. महापालिकेने कोणतीही नवी करवाढ केलेली नसल्याने हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देण्यासारखा ठरला आहे.... Read more »
BMC-Building-1

आज सादर होणार मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिका यंदाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे पालिका आयुक्त अजोय मेहता २०१९-२०२० या चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर... Read more »
Raj Thackarey

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा शिवसेनेननंतर आता राज ठाकरे यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसे पाठिंबा असल्याचे एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. त्यात ते म्हणतात कि “राज्य सरकारला विश्वासात न घेता सी.... Read more »
Raj Thackarey

राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेऊ नये : राज ठाकरे

राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेऊ नये : राज ठाकरे पश्चिम बंगाल मधील राजकीय वादावर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी नुकतच एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी... Read more »