Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण मुंबई: १३ जुलैच्या महाराष्ट्र वार्तामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या काही अनियमित कारभाराविषयी वृत्त प्रसिद्ध... Read more »

बनावट ई-पास बनवून देणाऱ्यांवर पालघर व सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई

आंतर जिल्हा प्रवासासाठी बनावट पास बनवून देणाऱ्यांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाई नालासोपारा: पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात ई -पासचा घोटाळा करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा अशी अटक झालेल्यांची... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना महास्वयंम मार्फत रोजगार

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये... Read more »

ई-सिम वापरणाऱ्यांनो सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा

ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन मुंबई : ई सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे. सध्या बाजारात... Read more »

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी; वाचा संपूर्ण निर्णय

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी; वाचा संपूर्ण निर्णय मुंबई : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ... Read more »

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी... Read more »

उल्हासनगर येथे कोरोना उपचारासाठीच्या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई

४० हजारांचे इंजेक्शन चक्क ६० हजारांना विकले जात होते मुंबई : कोरोना आजारावर उपचारासाठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास... Read more »

मुंबई टपाल विभागातर्फे राखीसाठी विशिष्ट वॉटरप्रूफ लिफाफे

मुंबई टपाल विभागातर्फे राखीसाठी विशिष्ट वॉटरप्रूफ लिफाफे मुंबई: रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने इच्छित स्थळी वेळेवर राखी पोहोचावी यासाठी एक विशिष्ट प्रकारचा लिफाफा आणला आहे.  विविध रंगांनी युक्त हे... Read more »

“मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक मुंबई दि २४ : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू... Read more »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत करा आढावा बैठकीदरम्यान

आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा  विशेष मोहीम राबवून दि. १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे... Read more »