Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण मुंबई, दि. २८ : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही... Read more »

“विषय संवेदनशील आहे आणि…” – अवाजवी विजबिला संदर्भात राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“विषय संवेदनशील आहे आणि सरकार देखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळले याची मला खात्री आहे” सध्या राज्यातील जनता कोरोना, लॉकडाऊन मुळे आलेली बेरोजगारी, मानसिक तणाव, महागाई अशा अडचणींचा सामना करत आहे. त्यात भरमसाठ... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या ‘महाजॉब ऍप’ बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घेण्याचे आवाहन मुंबई  – उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्ज ॲप्लिकेशन’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात... Read more »

तातडीने पावले उचलल्याने कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील कोरोना उच्च क्षमता प्रयोगशाळेचे उद्घाटन मुंबईत रोगप्रतिकारकशक्तीविषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि २७: कोरोनाच्या या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले.महाराष्ट्राने अगदी... Read more »

रामदास आठवलेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत नसल्याची खंत वाटतेय; वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली खंत

रामदास आठवलेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत नसल्याची खंत वाटतेय; वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली खंत मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही इतर नेत्यांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

“कोरोनाच्या चाचणीत महाराष्ट्र देशात १९ व्या क्रमांकावर. मुंबईत तर चाचण्या फारच कमी केल्या जातात”

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबईत पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या मुलाखतीचा संदर्भ देत म्हटले की,... Read more »

“पण त्यांच्या प्रामाणिकपणावर व संवेदनशीलतेवर शंका घ्यायला जागा नाही”

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा “त्यांच्या अनेक निर्णय व कृतींबद्दल चर्चा होऊ शकते. पण त्यांच्या प्रामाणिकपणावर व संवेदनशीलतेवर शंका घ्यायला जागा नाही.” असे म्हणत ज्येष्ठ पत्रकार... Read more »

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण मुंबई: १३ जुलैच्या महाराष्ट्र वार्तामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या काही अनियमित कारभाराविषयी वृत्त प्रसिद्ध... Read more »

बनावट ई-पास बनवून देणाऱ्यांवर पालघर व सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई

आंतर जिल्हा प्रवासासाठी बनावट पास बनवून देणाऱ्यांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाई नालासोपारा: पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात ई -पासचा घोटाळा करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा अशी अटक झालेल्यांची... Read more »

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना महास्वयंम मार्फत रोजगार

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये... Read more »