Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार तर नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार तर नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक नवी मुंबई दि.२० : नागरी स्वछता अभियानातल्या कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्रानं यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये, देशात सर्वाधिक पुरस्कार... Read more »

‘महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात’ प्रशिक्षण झालेल्या ‘त्या’ ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘आयटीआय’ प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २० : चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात... Read more »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पार्थ पवार यांचे वादळी ट्विट

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पार्थ पवार यांचे वादळी ट्विट मुंबई, दि.१९: आज सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यू प्रकरणी तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआय कडे देण्याचा थेट आदेश दिला. ज्यानंतर देशभरातलं विशेषतः... Read more »

आता एसटी डेपोत सुरू होणार पेट्रोल पंप; उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांची नवी शक्कल

एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार मुंबई,दि.१८ : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी... Read more »

भारतीय बनावटीचे विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांना उद्योगमंतत्री देसाईंचा सहकार्याचा हात

कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. १८ : कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व... Read more »

खुशखबर || ‘सीआरपीएफ’ मध्ये तब्बल २४ विभागांत विविध पदांची भरती; वाचा पूर्ण तपशील

या विभागांत आहे नोकर भरती १. पदाचे नाव : इन्स्पेक्टर (डायटिशियन) – १ शैक्षणिक पात्रता : न्युट्रीशन या विषयासह बीएससी (होम सायन्स / होम इकोनॉमिक्स), डिप्लोमा इन डायटेटिक्स किंवा होम सायन्स मध्ये... Read more »

दिग्दर्शक निशिकांत कामात यांच्या मृत्यूची अफवाच; रितेश देशमुख ची माहिती

दिग्दर्शक निशिकांत कामात यांच्या मृत्यूची अफवाच; रितेश देशमुख ची माहिती मुंबई दि.१७: अभिनेते दिग्दर्शक निशिकांत कामात यांच्या मृत्यूबाबतच्या बातम्या सध्या फिरत असून यात तथ्य नसल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्विटर हँडल... Read more »

शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी केली मुंबईतील भाटीया हॉस्पिटलची पोलखोल

पीपीई किट आणि इतर खर्च लावून केली जात होती रुग्णांची लूट मुंबई, दि. १५: कोरोना हा विषाणू रोग नसून पैसे कमावण्याचे साधन झालं आहे अशी भावना ठेवत मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात  रुग्णालयांनी... Read more »

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही सेवानिवृत्त कामगारांना पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधील घरे खाली करण्याचा ‘MbPT’चा अजब फतवा

घरे न सोडल्यास पूर्वलक्षी प्रभावाने आणि भरमसाठ दराने भाडे आकारण्याची धमकी नवनिर्वाचित अध्यक्षांचे जेएनपीटीचे माजी विश्वस्त ऍड. जयप्रकाश सावंत यांनी वेधले लक्ष मुंबई, दि. १५: या वर्षी सेवानिवृत्त झालेले आणि मुंबई पोर्ट... Read more »