Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि अपवादात्मक... Read more »

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वेभूमीवर संपूर्ण देशात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन मुंबई, दि. २७ : कोविड–१९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम... Read more »

अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

महाराष्ट्राला एकूण ८ पुरस्कार नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’... Read more »

विद्यार्थ्यांना दिलासा! प्रमाणपत्रांवर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई, दि.१७ : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र... Read more »

ठरलं एकदाचं! ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा

विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या... Read more »

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारंच – युजीसी च्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारंच – युजीसी च्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब नवी दिल्ली, दि.२८: पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं परिपत्रक सर्वोच्च न्यायालयानं... Read more »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती मुंबई दि. ८: प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी  यांनी... Read more »

CBSE चा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; मुली ठरल्या सरस

CBSE चा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; मुली ठरल्या सरस नवी दिल्ली: सीबीएससी च्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. यंदा या परिक्षेत एकूण ८८... Read more »

ठणठणीत राज्यपालांना खासदार संजय राऊत म्हणाले “हे ईश्वराने दिलेले संकेत” तर सामंत यांनीही लगावला टोला

ठणठणीत राज्यपालांना खासदार संजय राऊत म्हणाले “हे ईश्वराने दिलेले संकेत” तर सामंत यांनीही लगावला टोला मुंबई: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या सेवेत असलेल्या राजभवनावरील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर राज्यपाल कोश्यारी यांनीही... Read more »