शिवसेनेचे एकूण संख्याबळ पोहोचले ६३ वर हे आहेत पाठिंबा दिलेले सर्व आमदार
मुंबई: आतापर्यंत शिवसेनेला एकूण ७ आमदारांनी पाठिंबा दिला असून शिवसेनेचं संख्याबळ आता ५६ शिवसेना + अपक्ष आणि इतर ७ असे मिळून ६३ झाले आहे.
शिवसेनेला जाहिर पाठींबा देणारे अपक्ष आणि इतर आमदार पुढीलप्रमाणे
धुळे जिल्हा
१) मंजुळा गावित – साक्री
जळगाव जिल्हा
२) चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर
अमरावती जिल्हा
३) बच्चू कडू (प्रहार ज. पार्टी) – अचलपूर
४) राजकुमार पटेल (प्रहार ज. पार्टी)- मेळघाट
नागपूर जिल्हा
५) आशीष जैस्वाल – रामटेक
भंडारा जिल्हा
६) नरेंद्र भोंडेकर – भंडारा
अहमदनगर जिल्हा
७) शंकरराव गडाख (क्रां.शे. पक्ष) – नेवासा
