Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मिताली राजने केलं एकदिवसीय सामन्यात द्विशतक

Meetali Raj 400

मिताली राजने केलं एकदिवसीय सामन्यात द्विशतक

न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या हॅमिल्टन वन डे सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं हिने वन डे सामन्याच्या कारकीर्दीत द्विशतक केले.

मिताली ही दोनशे वन डे सामने खेळणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर होण्याचा मान मिळवला आहे. 200 व्या वन डे सामन्यात मिताली नऊ धावांवरच हार मानवी लागली आहे. भारतीय महिलांना न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

भारतीय महिला क्रिकेट संघात 1999 साली मिताली राजनं हिने प्रवेश केला होता. मितलीने आतपर्यंत 200 वन डे सामन्यातत तसेेच 85 टी-20 आणि 10 कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मितालीने वन डे क्रिकेट सामन्यात सर्वाधिक 6622 रन बनवले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *