Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंद खोलीचं रहस्य लवकरच उलगडणार…

बंद खोलीचं रहस्य लवकरच उलगडणार…

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका रोज नवं नवीन वळणं घेत आहे. विक्रांतच गजा पाटील आहे हे कळल्यावर ईशाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेत विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची एन्ट्री होते.

राजनंदिनीची भूमिका अभिनेत्री शिल्पा तुळसकर साकारते आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत राजनंदिनीचं रहस्य नेमकं काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंगल्यातल्या बंद खोलीत काय रहस्य दडलं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजनंदिनी आल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

आता या सिरीयल मध्ये आणखी काय ट्विस्ट येणार आहे, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *