Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पराभवाच्या भीतीने जळगावात भाजपने चक्क उमेदवार बदलला

पराभवाच्या भीतीने जळगावात भाजपने चक्क उमेदवार बदलला

जळगाव: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने चक्क आपला उमेदवारच बदलला आहे. जळगावात भाजपने स्मिता पाटील यांना डावलत चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

एबी फॉर्म मिळाल्यानंतर आज उन्मेष पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. आघाडीने गुलाबराव पाटलांना उमेदवारी दिल्याने स्मिता पाटील यांच्यासमोर तगडे आवाहन होते. त्यामुळे भाजपने उन्मेष पाटील यांच्यावर विश्वास दाखवत चाळीसगाव मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चाळीसगाव मतदार संघातील त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *