Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सुजय विखेंना उमेदवारी – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सुजय विखेंना उमेदवारी – मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीसांनी खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचं कौतुक केलं. खासदार दिलीप गांधीं तुम्ही चांगलं काम केलं आहे. तुम्हाला विसरणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

गांधी यांनी चांगलं काम केलं मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तो सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *