Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी

मुंबई, दि. ३ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी अध्यक्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि त्यांचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासाच्या गतीची चाकं या काळात गतीमान होतील अशी आशा पवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं. राज्यपालांचा रामशास्त्री बाणा आता जागा झाला म्हणून ही निवडणूक झाल्याचं ते म्हणाले.

उद्या बहुमत प्रस्तावावर मतदान होईल, असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्षांचं अभिनंदन करताना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी शिवसेनेचा पक्षादेश काही ३९ सदस्यांनी पाळला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचा आणि आपला विधानसभेचा कार्यकाळ किती असेल अशी शंका जनतेला आहे, असं प्रभु म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *