Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आजपासुन युटीएस अॅपद्वारे उपनगरीय रेल्वे तिकीट आणि मासिक पास खरेदी करण्याच्या सुविधेस प्रारंभ

आजपासुन युटीएस अॅपद्वारे उपनगरीय रेल्वे तिकीट आणि मासिक पास खरेदी करण्याच्या सुविधेस प्रारंभ

मुंबई, दि.२४: रेल्वे प्रवाशांना आजपासून युटीएस अॅपद्वारे तिकीट आणि मासिक पास खरेदी करता येणार आहे. यासाठी युटीएस अॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा सध्याचे अॅप अपडेट करावे लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. कोरोनाकाळात या अॅपवरुन तिकीट काढण्याची सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता यावर लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानं प्रवाशांना तिकीट, मासिक पास काढता येईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *