Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरे यांच्या हस्ते “टोल एक झोल आणि…” पुस्तकाचे प्रकाशन

Toll ek Zol book

राज ठाकरे यांच्या हस्ते “टोल एक झोल आणि…” पुस्तकाचे प्रकाशन

काल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पुणे येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे प्रवक्ते संजय शिरोडकर लिखित “टोल एक झोल” या पुस्तकाचे प्रकाशन केले. मनसेने टोल विरोधात केलेल्या आंदोलनाचा इतिवृत्तांत तसेच टोल नाक्यांमागचं अर्थकारण आणि त्याची काळी बाजू ह्यावर त्यांनी या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. संजय शिरोडकर हे टोल तसेच सामाजिक विषयातले अभ्यासक मानले जातात. चेतक बुक्स, पुणे हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *