Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जयजीत सिंह झाले ठाण्याचे नवे पोलिस आयुक्त तर विनीत अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती

जयजीत सिंह झाले ठाण्याचे नवे पोलिस आयुक्त

ठाणे :राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहात असलेले जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

राज्याच्या गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला. या आदेशानुसार राज्याचे विशेष अभियानाचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या विशेष प्रधान सचिवपदी, तर गृह विभागाचे विद्यमान विशेष प्रधान सचिव विनीत अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली गेली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *