Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘आचार्य पार्वतीकुमार’ राज्य सांस्कृतिक पुरस्कार

नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘आचार्य पार्वतीकुमार’ राज्य सांस्कृतिक पुरस्कार

मुंबई, दि.३०: राज्यात एकूण १२ विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यापैकी “नृत्य” या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार” यांचे नावाने देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *