शिवसेनेने सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनाही दिले उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
नवी दिल्ली : युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
Photo Credit : राजेंद्र वराडकर
Photo: युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव @मिलिंद नार्वेकर यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. #shivsena pic.twitter.com/rvY2C6eM2g
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 27, 2019
