नारायण राणे म्हणाले “ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला होते फक्त १३० आमदार.”
नारायण राणे म्हणाले "ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला होते फक्त १३० आमदार." तसेच सर्वात जास्त सर्वाधिक सेनेचे आमदार फुटल्याचा केला दावा.#narayanrane #shivsena #ncp #bjp #congress pic.twitter.com/mzs3XhPjlY
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 25, 2019