Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आज जाणत्या राजाची जयंती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. 

शिवाजी महाराजांची जयंती राज्यात सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात आहे. राज्यात तसेच देशातल्या अनेक भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी रथ, घोडे, लेझीम पथक, महिलांची कलशयात्रा, लाठी-काठी स्पर्धा, मोटारसायकल रॅली, ढोल-ताशा पथक व विविध देखाव्यांसह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजी महाराजांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी भव्य रांगोळी काढली जाते.

बऱ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिर ह्यांच आयोजन केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *