Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली म्हणाले, “वाघ आहे की बेडूक”

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली म्हणाले, “वाघ आहे की बेडूक”

मुंबई: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना ‘सीएए’ व ‘एनआरसी’ बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी CAA ला पाठिंबा असल्याचा पुनरोच्चार केला. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, “लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक…..”

यावर शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनीही प्रतिक्रिया देत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *