Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नोकरी वार्ता : सैनिक स्कुल सातारा येथे विविध पदांची भरती, त्वरा करा

नोकरी वार्ता : सैनिक स्कुल सातारा येथे विविध पदांची भरती, त्वरा करा

सातारा सैनिक शाळेत अनेक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भातील तपशील पुढील प्रमाणे आहे.

१. पद/शाखेचे नाव : पीजीटी (केमिस्ट्री) नियमित तत्वावर – १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव

२. पद/शाखेचे नाव : पीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव

३. पद/शाखेचे नाव : पीजीटी (फिजिक्स) नियमित तत्वावर – १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह फिजिक्स पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव

४. पद/शाखेचे नाव : टीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदवी, बी.एड

५. पद/शाखेचे नाव : टीजीटी (सोशल सायन्स) नियमित तत्वावर – १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशियॉलॉजी आणि जिओग्राफी यापैकी दोन विषय घेऊन पदवीए बी.एड

६. पद/शाखेचे नाव : लॅबोरेटरी असिस्टंट (केमिस्ट्री) नियमित तत्वावर -१ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह इंटरमिडियेट सायन्स किंवा केमिस्ट्री मध्ये समकक्ष आर्हता

वयोमर्यादा : पद क्रमांक १ ते ३ साठी दि. १५ मे २०२० रोजी वय वर्ष २१ ते ४० दरम्यान व पद क्रमांक ४ ते ६ साठी वय वर्ष २१ ते ३५ दरम्यान असावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2S1BUXx

अर्ज करण्यासाठी ई-मेल: – sainikss@rediffmail.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2XYX5Ny

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *