Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पूणे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पूणे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पुणे: विधान भवन, पुणे येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पुण्यात पोहोचले.

या वेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे , जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर , जिल्हापरिषद अध्यक्ष तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वृत्त सायंकाळी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *