Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे, नाशिक व पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भाजपच्या पदरात

पुणे, नाशिक व पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भाजपच्या पदरात

नाशिक: मुंबई आणि उल्हासनगर महानगरपालिकेवर आज शिवसेनेने आपले उमेदवार महापौर पदी जरी बसवले असले तरी नाशिक महानगरपालिकेत भाजपने बाजी मारली. शिवसेनेने मांडलेलं सत्तेचं गणित ऐन वेळी मोडल्यामुळे याठिकाणी सेनेला भाजप कडून मात खावी लागली. याठिकाणी भाजपचे सतीश कुलकर्णी महापौरपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपच्या पारड्यात मत टाकले ज्याचा फायदा भाजपला झाला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे अनुक्रमे मुरलीधर मोहोळ व उषा उर्फ माई ढोरे हे उमेदवार महापौरपदी विराजमान झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *