Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ; असे असतील नवे दर

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ; असे असतील नवे दर

मुंबई: राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन – ५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन – १०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन – १२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन – १५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *